B. K. Birla College of Arts, Science & Commerce, Kalyan
Empowered Autonomous Status
Conducted by Kalyan Citizens' Education Society
Affiliated to University of Mumbai
Reaccredited by NAAC (4th Cycle) with ‘A++’ Grade (CGPA – 3.51) | ISO 9001: 2015 Certified
Academics

Arts Aided Marathi

Profile

F.Y.B.A Sem. I
उद्दिष्टे
  • नाटक या साहि त्य प्रकाराचा सैद्धांति क परि चय करून घेणे.
  • मराठी रंगभूमीची परंपरा समजून घेणे.
  • अभ्यासास असलेल्या नाटकांचा आशय समजून घेणे.
साध्ये
  • वि द्यार्थ्यां ना नाटक या साहि त्य प्रकाराचा सैद्धांति क परि चय होईल.
  • मराठी नाटक व रंगभूमीची परंपरा समजून घेता येईल.
  • सुखात्मि का आणि शोकांति का हे नाट्य प्रकार समजून येतील.
S.Y.B.A Sem. III
भाषा आणि बोली अभ्यास
उद्दिष्टे
  • भाषेचे स्वरूप समजून घेणे.
  • बोली समाजाचा परस्पर संबंध अभ्यासणे.
  • स्वरूप व वि षय समजून घेणे.
साध्ये
  • वि द्यार्थां ना मराठी भाषेचे स्वरूप समजेल.
  • मराठीच्या वि वि ध बोलींचे ज्ञान होईल.
  • मराठीबोलीच्या अभ्यासाला चालना मि ळेल.
S.Y.B.A. Sem. IV
मराठीच्या बोलींचा अभ्यास : आगरी बोली
उद्दिष्टे
  • आगरी बोलीची वैशि ष्ट्ये समजून घेणे.
  • बोलीचा व्युत्पत्ती, वि कास, उच्चार प्रक्रि या,म्हणी, वाक्प्रचार, शब्द संग्रह इत्यादींचा परि चय करून घेणे.
  • आगरी बोलीतील कवि ता, कथा यातून प्रकट झालेल्या आगरी लोकसंस्कृतीचे स्वरूप समजून घेणे.
साध्ये
  • वि द्यार्थ्यां च्या आगरी बोलीची वैशि ष्ट्ये लक्षात येतील.
  • वि द्यार्थ्यां ना आगरी साहि त्याचा परि चय होईल.
  • आगरी बोलीतील कवि ता, कथा यातून प्रकट झालेली आगरी लोकसंस्कृती सोदाहरण स्पष्ट होईल.
T.Y.B.A.
मराठी पेपर -४
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास
सत्र ५
उद्दिष्टे
  • मध्ययुगीन वाङ् मयाचा इति हासाचा परि चय करून देणे.
  • मध्ययुगीन कालखंडातील वाङ्मय नि र्मि ती प्रेरणा व सांस्कृति क पार्श्व भूमीचा उलगडा करणे.
  • मध्ययुगीन कालखंडातील वाङ्मयीन परंपरा, रचना प्रकार व ग्रंथकार यांची माहि ती करून घेणे.
  • मध्ययुगीन कालखंडातील मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे.
  • वारकरी संप्रदायातील प्रमुख संत कवींच्या काव्यनि र्मि ती चे स्वरूप समजून घेऊन त्यांची वैशि ष्ट्ये लक्षात घेणे.
  • पंडि ती काव्याचे स्वरूप समजून घेणे.
साध्ये
  • प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इति हासाची माहि ती होईल.
  • मराठी वाङ्मयाचे रचना प्रकार वि द्यार्थ्यां ना समजतील.
  • मराठीभाषेबद्दल वि द्यार्थ्यां च्यात अभि मान निमाण होईल.
T.Y.B.A.
मराठी पेपर -४
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास
सत्र ६
उद्दिष्टे
  • शाहि री वाङ्मयाचा परि चय करून घेणे.
  • इतर धर्मि यांनी केलेल्या वाङ्मय नि र्मि तीचा परिचय करून घेणे.
  • वेगवेगळ्या पंथाच्या वाङ्मयाचा परि चय करून घेणे
  • वाङ्मयाच्या नि र्मि तीचा परि चय करून घेऊन त्याची ठळक वैशि ष्ट्ये जाणून घेणे.
  • कालखंडातील प्रमुख संप्रदाय व ग्रंथनि र्मि ती यांचा अनुबंध स्पष्ट करणे.
साध्ये
  • विद्यार्थ्यां नाशाहिरी वाङ्मयाचा परि चय होईल ब
  • बखर वाङ्मयाचा परि चय होईल
  • वेगवेगळ्या पंथाचे वाङ्मयाचे स्वरूप लक्षात येईल
  • धर्मी यांनी केलेल्या वाङ्मय नि र्मि तीचा परि चय वि द्यार्थ्यां ना होईल
  • मध्ययुगीन वाङ्मयाचे स्वरूप स्पष्ट होईल
T.Y.B.A.
अभ्यासपत्रिका ०५
सत्र ५
भारतीय साहि त्य शास्त्र
उद्दिष्टे
  • भारतीय साहि त्याचे स्वरूप आणि सिद्धांत विद्यार्थ्यां ना समजावून देणे.
  • भाषेचे स्वरूप व कार्य समजावून घेणे.
  • नि र्मि ती प्रक्रि या व प्रयोजने समजावून घेणे.
साध्ये
  • विद्यार्थ्यांना भारतीय साहित्य वि चारांचा परिचय होईल.
  • साहि त्य आस्वादाची प्रक्रि या समजेल.
  • साहि त्याची नि र्मि ती प्रक्रि या व प्रयोजनाचा परि चय होईल.
T.Y.B.A.
अभ्यासपत्रिका ०५
सत्र ६
पाश्चात्य साहि त्यशास्त्रत्र
उद्दिष्टे
  • पाश्चात्य साहि त्याचे स्वरूप समजून घेणे समजून घेणे
  • पाश्चात्य साहि त्य वि चारात साहि त्याच्या भाषेचे स्वरूप समजावून घेणे.
  • साहि त्याची नि र्मि ती प्रक्रि या व प्रयोजन वि चार समजावून घेणे.
  • साहि त्याच्या आस्वादाची सि द्धांत समजून घेणे.
साध्ये
  • विद्यार्थ्यां ना पाश्चात्य साहि त्य वि चारांचा परि चय होईल.
  • साहि त्य आस्वादाची प्रक्रि या समजेल.
  • साहि त्याची नि र्मि ती प्रक्रि या व प्रयोजनाचा परि चय होईल.
T.Y.B.A.
अभ्यासपत्रिका ६
सत्र ५
साहित्य आणि समाज
उद्दिष्टे
  • साहि त्य आणि समाज यांचा अन्योन्य संबंध तपासणे
  • महानगरीय साहि त्याच्या जाणीवा समजून घेणे.
  • ग्रामीण साहि त्याच्या जाणि वा समजून घेणे.
  • नि वडक कलाकृतींचे आधारे वाङ्मयीन प्रवृत्तींचा शोध घेणे.
साध्ये
  • विद्यार्थ्यां ना साहि त्य व समाज यांच्या अन्योन्य संबंधाचा परि चय होईल
  • महानगरीय व ग्रामीण जाणि वेच्या साहि त्याचा व समाजाचा अन्य संबंध लक्षात येईल
  • ३नि वडक कलाकृतींच्या आधारे वि वि ध वाङ् मयीन प्रवाहांचा परि चय होईल.
T.Y.B.A.
अभ्यासपत्रिका ६
सत्र ६
साहित्य आणि समाज
उद्दिष्टे
  • समाजातील सामाजि क स्थि त्यंतराचा आणि साहि त्याचा संबंध जाणून घेणे
  • दलि त साहि त्याचे स्वरूप वैशि ष्ट्य समजावून घेणे
  • जाणि वेच्या साहि त्याची वैशि ष्ट्ये समजावून घेणे
  • नि वडक कलाकृतींच्या आधारे व नवीन प्रवाह समजून घेणे
साध्ये
  • सामाजि क स्थि त्यंतराचा मराठी साहि त्यावर कसा प्रभाव पडतो हे वि द्यार्थ्यां ना समजेल
  • दलि त साहि त्याची नि र्मि ती प्रक्रि या समजेल
  • जाणि वा आणि वाङ्मयीन प्रवृत्तींचे ज्ञान वि द्यार्थ्यां ना होईल
T.Y.B.A.
अभ्यासपत्रिका ७
सत्र ५
भाषाविज्ञान
उद्दिष्टे
  • भाषेचे स्वरूप आणि ति ची कार्य समजून घेणे
  • अभ्यासाच्या वि वि ध अंगांचा परीचे करून घेणे
  • अभ्यासाच्या आधुनि क व शास्त्रीय पद्धतींचा परि चय करून घेणे तसेच पारंपारि क ऐति हासि क अभ्यास पद्धतीपेक्षा ति चे वेगळेपण समजून घेणे
साध्ये
  • विद्यार्थ्यां ना भाषेच्या वि वि ध अंगांचा परि चय होईल
  • अभ्यासाच्या आधुनि क व शास्त्रीय पद्धतींचा परि चय होईल
T.Y.B.A.
अभ्यासपत्रिका ७
सत्र ६
मराठी व्याकरणाची रूपरेषा
उद्दिष्टे
  • मराठी व्याकरणाचा इति हास व वि वि ध व्याकरणकारांचा परि चय करून घेणे
  • शब्दांचे वर्गी करण समजून घेणे वि करण वि चार समजून घेणे
  • शब्द घटना समजून घेणे
साध्ये
  • विद्यार्थ्यां ना मराठी व्याकरण व्यवस्थेचे सूक्ष्म ज्ञान होईल
  • विद्यार्थ्यां च्या मराठी व्याकरण व्यवस्थेच्या समस्या लक्षात येतील.
T.Y.B.A.
अभ्यासपत्रिका ८
सत्र ५
आधुनिक मराठी साहित्या
उद्दिष्टे
  • आधुनि क मराठी साहि त्याची संकल्पना समजून घेणे
  • आधुनि क मराठी साहि त्याचा आढावा घेणे
  • वि वि ध कलाकृतींच्या आधारे आधुनि क वाङ्मयाची वैशि ष्ट्ये अभ्यासणे.
साध्ये
  • विद्यार्थ्यां ना आधुनि कवादाची वैशि ष्ट्ये यांची ओळख होईल
  • विविध वाङ्मयीन प्रवृत्ती समजतील
T.Y.B.A.
अभ्यासपत्रिका ९
सत्र ५
व्यवसायाभिमुख मराठीया
उद्दिष्टे
  • भाषांतर अनुवाद रूपांतर या संकल्पनेचा परि चय करून घेणे
  • भाषांतराच्या वि वि ध समस्यांचा अभ्यास करणे
  • मराठी इंग्रजी इंग्रजी हि ंदी मराठी हि ंदी असे भाषांतर करण्याचे कौशल्य प्राप्त करणे
साध्ये
  • विद्यार्थ्यां ना भाषांतर वि धीबद्दल सूक्ष्म माहि ती होईल
  • विद्यार्थ्यां ना भाषांतर कौशल्य प्राप्त होऊन रोजगार संधी प्राप्त होतील
T.Y.B.A.
अभ्यासपत्रिका ९
सत्र ६
व्यवसायाभिमुख मराठी
उद्दिष्टे
  • मुलाखत या संकल्पनेचा परि चय करून घेणे.
  • वाङ्मयीन नि बंध लेखनाचा सराव करणे.
  • मराठी इंग्रजी, इंग्रजी हि ंदी, मराठी हि ंदी असे भाषांतर करण्याचे कौशल्य प्राप्त करणे.
साध्ये
  • विद्यार्थ्यां ना मुलाखत या संकल्पेची सूक्ष्म माहि ती होईल.
  • विद्यार्थ्यां ना वाङ्मयीन नि बंध लेखनाचा सराव होईल.
  • विद्यार्थ्यां ना मुलाखत कौशल्य प्राप्त होऊन रोजगार संधी प्राप्त होतील.

Faculty

Dr Sitaram Mhaske - Head of Department
P.G. Recognized –२०१०, Ph.D. Guide – ऑक्टोबर , अध्यक्ष – १. मराठी वाड्मय मंडल.
Dr Daulatrao Kamble - Assistant Professor (CHB)
M.A., SET, M.Phil., Ph.D.
Mrs Manisha Patil - Assistant Professor (CHB)
M.A., NET

Achievements

Faculty Achievements
डॉ .म्हस्के सीताराम खंडू
१ संपादित पुस्तके– 0१
  • गौरव ग्रंथ – आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर – २०१७
  • ाष्ट्रीय आणि आंतरराष्टीय पातळीवर शोधानिबंध प्रकाशित –३०
  • अध्यक्ष – १. मराठी वाड्मय मंडल.
  • सदस्य कोकण साहित्य परिषद , कल्याण शाखा
  • P.G. Recognized –२०१०
  • Ph.D. Guide – ऑक्टोबर २०२१ (नियोजित )

लेखन
  • विशिष्ट लेखक अभ्यास ; जयंत दळवी,तृतीय वर्ष कला पुस्तक २२२, अंधाराच्या पारंब्या कादंबरी,आयडॉल , मुंबई विद्यापीठ २०१०
  • थॅकू मिस्टर ग्लाड , कादंबरी,आयडॉल , मुंबई विद्यापीठ २०२१

सम्मान एवं पुरस्कार
  • FIP २ वर्ष UGC भारत सरकार २०१४-२०१६
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २०१६

Courses

UG | PG Courses Conducted :
B.A.in Subject MARATHI, (6 Units)
M.A. in Subject MARATHI

Enquiry

Achievements | View all
News | View all